प्रमुख जिल्हा न्यायाधीश, बीड.
श्री. दिनेश पी. सुराणा
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड.
बी.कॉम., एलएल.एम.
जन्म दिनांक :०६-०३-१९७३
नियुक्ती दिनांक :१५-१०-२०१०
सेवानिवृत्ती दिनांक :३१-०३-२०३३
विधीज्ञ म्हणुन नोंदणी दिनांक ०८-०९-१९९८
यवतमाळ येथील जिल्हा व सत्र न्यायालया वकीली केली.
सध्याची नियुक्ती – प्रंमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड दिनांक ०१-०६-२०२६ पासुन.